Surprise Me!

Shubhamangal Online Episode Update | शंतनूचं बेपत्ता होणं किर्तीला आणणार गोत्यात | Colors Marathi

2021-04-05 8 Dailymotion

शंतनुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी शर्वरी मेहनत घेतीये. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि तिचे वकिल किर्ती याची कारस्थान सुरूच आहेत. आता ऐश्वर्याच्या हरॅसमेंटला कंटाळून शंतून निघून गेलाय. तसा व्हिडीओ त्याने घरच्यांना पाठवला. काय नेमकं घडलं पाहूया. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.<br />

Buy Now on CodeCanyon